Page 19 of महाराष्ट्रातील शेतकरी News

उत्तर प्रदेशातील पूर परिस्थितीवरुन भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेल्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असेलल्या बुलडाण्यात ९ महिन्यांमध्ये तब्बल १८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.

तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ते ३६ हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

दोन वर्षांपूर्वी सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल ११,००० रुपयांपर्यंत गेले होते. गतवर्षी ते आठ हजारांपर्यंत खाली उतरले व या वर्षी नवीन सोयाबीन…

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील साठ वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. “माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या…

“एनडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना १५०० कोटींचे वाटप झाले असते, मात्र शिंदे-फडणवीस सरकारने साडेचार हजार कोटींचे वाटप केले” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे

औषधे, रसायने आणि कीडनाशकांच्या किमती मागील वर्षांच्या तुलनेत दीड ते दोन पटीने वाढल्या आहेत. या वाढीव किमतींवर पुन्हा अठरा टक्के…

तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणामुळे निर्माण होणारे वाद संपण्याची चिन्हे दिसत नाही

विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेने जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज देण्याची शक्कल लढवून शासनाचे कोटय़वधींचे अनुदान पदरात पाडून घेतले आहे.

एकट्या ऑगस्ट महिन्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी पन्नाशीचा टप्पा पार केला.

सरकारची कोंडी करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात सक्रिय