Page 36 of महाराष्ट्रातील शेतकरी News

राज्यातील अनेक तालुक्यांतील दुष्काळसदृश्य परिस्थितीने तेथील शेतकऱ्यांचे जीणे अस’ा केले असताना शासनाकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा होणे सुरूच आहे.

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतीशी निगडीत घटकांची जगात वेळोवेळी होत असलेल्या बदलाची माहिती व्हावी, यासाठी राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांचे…

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. अद्याप अनेक मंडळी कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांचे निवेदन घेऊन भेटायला येतात.

राज्याच्या अनेक भागांत हाहाकार उडवणाऱ्या गारपिटीला पंधरवडा उलटूनही सरकार अद्याप सर्वेक्षणातच अडकले असून प्रत्यक्षात कुठलीही मदत पोहोचलेली नाही.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील ३५८ पैकी १६८ तालुक्यांना फटका बसला असून, यात २६ जण दगावले आहेत. आतापर्यंतच्या प्राथमिक अंदाजानुसार…
केंद्र व राज्याचे पॅकेज ठरले कुचकामी विकासाच्या प्रक्रियेत गुजरात की महाराष्ट्र? या प्रश्नाबाबत संभ्रम आहे. परंतु, विकास प्रक्रियेत महाराष्ट्र कोणत्याही…