Page 6 of महाराष्ट्र सरकार News

भाषेच्या नावावर दहशत पसरवली जात असेल, तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का?

राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषिमंत्री राज्याला नको.

शिष्यवृत्ती देण्यात दुजाभाव केला जात असल्याचा प्रकार…

नव्या नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

अनेक वर्षानंतर प्रथमच यात्रेच्या पहिल्या दिवशी विशेष बस पाठवता आली नाही.

‘पक्षाची ताकद’ अजमवण्याासाठी सर्व नेत्यांना तयारीला लागाचा संदेश…


अनुकंपाच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला…

पवई तलावाची सद्यस्थितीची दखल घेत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

सभापतींच्या निर्देशांनंतरही विधिमंडळात गर्दी…

आपल्याला गंभीर चिंतनाची गरज असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी विधानसभेत केले.