scorecardresearch

महाराष्ट्र सरकार News

१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली. तेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीच्या पद्धतीने राज्य सरकार संपूर्ण कारभार पाहते. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. संसदीय व्यवस्थेनुसार, महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणूका घेतल्या जातात. यातून २८८ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवतात. पुढे मतमोजणी झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. काही वेळेस पूर्ण बहुमत न मिळाल्याने विविध पक्ष युती करत सरकार स्ठापन करतात. काही वेळेस विधानसभा सदस्यांच्या गटाद्वारे देखील सरकार स्थापन करता येते. सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करतात. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. १९६० ते १९९४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९५ मध्ये शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तेव्हा पहिल्यांदा कॉंग्रेस पक्ष विरोधा गटात बसला होता. त्यानंतर १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने महाराष्ट्रावर राज्य केले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापना केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फुट पडली. यातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार उभे केले. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे सरकार पडले. पुढे शिंदे गटाने भाजपबरोबर युती करत जून २०२२ मध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. Read More
Maha Upalabdhi App
निवृत्तीवेतनधारकांना सर्व सुविधा आता एकाच ‘महा-उपलब्धी’ ॲपवर मिळणार

निवृत्तीवेतनाशी संबंधित सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

MPSC Exam Reform Committee Meeting | V Radha IAS Maharashtra News | Direct Dialogue with MPSC Aspirants | Government Recruitment Exam Process Changes
लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षा सुधारणांसाठी ३० हजार सूचना; दीड हजार विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद, भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय गटाचा उमेदवारांशी संवाद

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा आणि परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून सरकारला अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती उच्चस्तरिय…

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal | Narendra Patil Mathadi Leader | Maharashtra Government 150 Crore Fund Sanction | Planning Department GR Maharashtra
अण्णासाहेब पाटील महामंडळाला आणखी १५० कोटी

नियोजन विभागाने मंगळवारी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केलेल्या निधीच्या मागणीच्या अनुषंगाने ही रक्कम उपलब्ध करून देण्यात…

Assistant Professor Recruitment Maharashtra | Government Degree College Hiring 2026 | Centralized Recruitment Portal Maharashtra | UGC Table 3B Score Calculation
पारदर्शक भरतीसाठी एवढे तरी कराच!

महाराष्ट्र शासनाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांतील साहाय्यक प्राध्यापक भरतीसंदर्भात शासननिर्णय काढला. सुमारे पाच हजार रिक्त पदांच्या…

maharashtra-government
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार होणार; जात धर्मापासून ते सरकारमधील रिक्त जागांचा तपशील गोळा होणार

राज्य शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष (Employees Master Database – EMDb) अद्ययावत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Government Employees Hindi Exam Maharashtra | Maharashtra Govt Employees Hindi Exam Cancelled GR |
सरकारी कर्मचारी आता भाषा बंधनातून मुक्त; शासन म्हणते नका शिकू हिंदी, काही फरक पडत नाही हो…

महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा परीक्षा’ अखेर पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला…

lek ladki yojana mumbai beneficiaries | government scheme for girl child | maharashtra financial assistance girl child | education empowerment girl child mumbai
लेक लाडकी योजनेत मुंबईतील तीन हजार मुलींना लाभ

माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजनेत सुधारणा करून राज्यात १ एप्रिल २०२३ पासून मुलींच्या जन्मानंतरच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरू…

Auto Rickshaw taxi Drivers Marathi Language mandatory maharashtra government
रिक्षा-टॅक्सी चालकांवर मराठीची सक्ती करण्याचा सरकारला अधिकार आहे का? कायदा काय सांगतो?

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहार्य ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन…

Bhaskar Bhagare Dindori MP | Tribal Development Fund Maharashtra | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Nashik News
लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेले आदिवासींचे ३३५ कोटी परत द्या; खासदार भगरे यांची मागणी

आदिवासी समाजाच्या हक्काचा पैसा दुसऱ्या योजनांसाठी वापरणे हा केवळ आर्थिक निर्णय नसून आदिवासी समाजाच्या विकासावर थेट घाला आहे, अशी टीका…

Maharashtra Right to Service Commission | Auto Appeal System Maharashtra | Aaple Sarkar Portal 2.0 | Government Services Delivery Maharashtra
‘चिरीमिरी’ संस्कृतीला धक्का देणाऱ्या सेवा हक्काची व्याप्ती वाढणार; सरकारी सेवा मुदतीत नाही मिळाली तर थेट वरिष्ठांकडे अपील

सध्या राज्यातील ४० हून अधिक विभागातील सुमारे १,२१२ इतक्या सेवा या कायद्याखाली अधिसूचित असून सुमारे एक हजार सेवा ऑनलाईन उपलब्ध…

Maharashtra Cabinet Decision Sports Awards | Cash Prize Hike National Games Maharashtra | Maharashtra Cash Rewards Athletes | Khelo India Prize Money Hike
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांंमधील राज्य पदक विजेत्यांच्या पारितोषिकांमध्ये भरघोस वाढ; मंत्रिमंडळ निर्णय

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकासाठी आता ७ लाख रुपये, रौप्यपदकासाठी ५ लाख आणि कांस्यपदकासाठी ३ लाख रुपये मिळणार आहेत.

maharashtra wildlife rescue center | injured animals transit treatment center maharashtra | forest department animal shelter | tadoba wildlife care facility
राज्यात २३ ठिकाणी वन्यजीवांसाठी अपंगालय; सरकारकडून ३९ कोटींचा निधी मंजूर

राज्यातील ६ राष्ट्रीय उद्याने आणि ५२ अभयारण्यांमधील जखमी तसेच अपंग वन्यजीवांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली…

ताज्या बातम्या