Page 82 of महाराष्ट्र सरकार News

लोकलमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात रेल्वे प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
राज्यात सद्यस्थितीत सुमारे १५ हजार पतसंस्था असून त्यापैकी जवळपास साडे पाच हजार पतसंस्था अडचणीत आहेत.
विद्यार्थी संख्या कमी झाल्याचे कारण देत अर्धवेळ ग्रंथपालांना वेतन देता येत नाही,

महाराष्ट्रातील विश्वस्त संस्थांच्या जाळ्यात माजलेल्या अशा कचऱ्याचे ढिगारे उपसायची वेळ आता आली आहे.

तूरडाळीच्या साठय़ांचा लिलाव करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या दबावानंतर सरकारने लांबणीवर टाकला आहे.

राज्यात सार्वजनिक विश्वस्त कायद्यांतर्गत ६ लाख ३२ हजार धर्मादाय संस्था नोंदीत आहेत.

शेतजमीन किंवा जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सुनावणीअंती ११७ बदल प्रारूप शहर विकास आराखडय़ावरील २१४९ सूचना व हरकतींवर सुनावणी घेऊन आरक्षण, रस्ता व सर्वसाधारण स्वरूपाचे एकूण ११७…
दगाव नगरपालिकेने स्वहिश्शाची चार लाख ७६ हजारांची रक्कम बँकेत जमा केली.

६० हजार मेट्रिक टन डाळींपैकी बहुतांश साठा अजूनही बंदरांमध्येच पडून आहे.

दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत सरकारने केलेल्या नियमांची अंमलबजावणी ३० नोव्हेंबपर्यंत करायची आहे
