scorecardresearch

Page 83 of महाराष्ट्र सरकार News

Maharashtra government , Drought, marathwada , ST pass, Travel, Loksatta, loksatta news, Marathi, Marathia news
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास मोफत

मराठवाड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १ नोव्हेंबरपासून एसटीचा प्रवास मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली

नोकरभरती पुन्हा सुरू!

चांगला महसूल मिळवून देणाऱ्या खात्यांमध्ये नोकरभरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Dabhol Power Plant,वादग्रस्त दाभोळ वीज प्रकल्प
दाभोळला सवलती राज्याच्या, मात्र वीज केंद्राला! केंद्राच्या सूचनेवरून विस्तारीकरण

वादग्रस्त ठरलेला राज्यातील हा प्रकल्प पुन्हा सुरू होत असला तरी त्यातील वीज रेल्वेला दिली जाणार आहे.

सरकारचा गाडा रुतलेलाच!

दुष्काळ कर लावून सरकारने आर्थिक आघाडीवर चित्र फार काही आशादायी नाही याची एक प्रकारे कबुलीच दिली आहे.