Page 33 of महाराष्ट्र पोलिस News

‘बिग बॉस’ फेम महिलेसह २२ जणांची सुरू होती रेव्ह पार्टी; नको त्या अवस्थेत आले आढळून… नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

चार अज्ञात नेपाळी नागरिकांनी ज्वेलर्सचं दुकान फोडल्याची घटना पुण्यात घडली. आरोपींनी दुकानात चोरी करण्याआधी चायनीज गाडा सुरू करून रेकीही केली…

तुम्ही ३० वर्षे महाराष्ट्र पोलिसात काम करत आहात तरीपण तुम्हाला महाराष्ट्रातील पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही असे कोर्टाने म्हटले आहे

लोणावळ्याजवळ एका जखमी महिलेचा जीव वाचवण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी चक्क तिला झोळीत घेऊन चार किलोमीटर पायीच चालत पळसदरी स्थानक गाठलं! तिथून…

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला निर्णय

युवराजने केला महाराष्ट्रातील पोलिसांना सलाम

जमावाने पाच जणांची ठेचून हत्या केल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र पोलिसांनी आता अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी म्हणून काही पावले उचलली आहेत.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीत विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे

गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांची पुणे लोहमार्ग पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

गृहविभागाचा आदेश; पोलीस महासंचालक बोधचिन्हाची संख्या वाढवली
त्र्यंबक रस्त्यावरील पोलीस अकादमी येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.