Page 9 of महाराष्ट्र पोलिस News

गडचिरोली पोलीस दल व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या प्रयत्नांनी मरकणार ते अहेरी बस सेवेला प्रथमच सुरुवात

वाडा येथील एका नागरिकाची भारतीय स्टेट बँकेच्या एसबीआय योना ॲपद्वारे ५ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक झाली होती.

भागीदार आणि साईट सुपरवायझर यांच्याविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बांधकामस्थळी सुरक्षेची साधने उपलब्ध नसल्याचा आरोप मयत ओंकारच्या…

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हे सिद्धता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येत आहे.

नारपोली, मानपाडा पोलीस ठाण्यात एटीएस, नागपूरमधून आलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणूका

या अटकेसाठी पोलिसांनी पंधरा दिवसाच्या कालावधीत ठाकुर्ली, चोळे, ९० फुटी रस्ता भागातील एकूण १७२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तपासले.

ललित करोना काळात २०२२ मध्ये काम सोडून उत्तर प्रदेश येथील मूळ गावी निघून गेला होता. तो मध्येच काम सोडून गेल्याने…

नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणातील ९ आरोपींविरुद्ध सोमवारी नांदेडच्या न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाने सुमारे १२ हजार कागदपत्रांचे दोषारोपपत्र दाखल…

गुन्ह्याचा प्रकार हा जामीनपात्र असल्यामुळे काटे यांच्यासह सर्व आरोपींना चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडून देण्यात आले.

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आंतरराज्य घरफोडी आणि चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना बेंगळुरू, कर्नाटक येथून मोठ्या शिताफीने अटक…


रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, तसेच ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध पारपत्र अधिनियमांतर्गत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा…