Page 320 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

लोकसत्ताच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.

‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती

मुंबईमधील हिंदी भाषिक आणि हिंदी बोलणाऱ्यांविषयी संजय राऊतांनी उत्तर प्रदेशात विधान केलं होतं.

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी नितीन गडकरींबद्दल घडलेला ‘तो’ प्रसंग सांगितला आहे.

नवाब मलिक यांना ईडीनं बुधवारी दुपारी अटक केली. मात्र, त्याआधी सकाळी त्यांच्या घरी नेमकं काय घडलं, याविषयी त्यांच्या मुलीने माहिती…

नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यावर सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधला आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

मुंबईत झालेल्या मातोश्री २ च्या बांधकामावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर खळबळजनक आरोप केले आहेत.

नारायण राणेंनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेवर निशाणा साधताना पुन्हा एकदा ‘म्याँव म्याँव’चा उल्लेख केला.

नारायण राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर आणि संजय राऊतांवर निशाणा साधला!

संजय राऊतांनी शिवजयंतीच्या निमित्ताने केंद्र सरकारवर आणि भाजपावर निशाणा साधला आहे.