Page 323 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

अमृता फडणवीसांच्या विधानावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.

उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादीमध्ये पुन्हा घरवापसी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून त्यावर उदयनराजेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण बाजूला ठेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देण्याचा सल्ला सत्ताधारी आणि विरोधकांना दिला आहे.

“चार-पाच पंटर घेऊन ते मुंबई-महाराष्ट्रात राजकारण करत आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी बंधू प्रविण राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे.

“तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर राज्याच्या वाट्याला काहीतरी चांगलं येईल”, असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांनी सुजय विखे पाटील यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेत त्यांच्यावरच निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दारूसंदर्भात केलेल्या विधानावरून टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

छगन भुजबळ यांनी वाईन विक्री निर्णयाचं समर्थन करतानाच भाजपावर टीका केली आहे.

किरीट सोमय्यांनी केलेल्या वाईन उद्योगातील भागीदारीच्या आरोपांवर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर वाईन उद्योगातील भागीदारीविषयी गंभीर आरोप केले आहेत.