Page 326 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

राज्यातलं सरकार बरखास्त केलं नाही तर नाव बदला असं थेट आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना दिलं होतं.

नितेश राणेंचा ठावठिकाणा माहिती नसल्यामुळे त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.

बाळासाहेबांनी छगन भुजबळांना मंत्रीपदावरून काढून टाकायला सांगितलं असूनही त्याच्या उलट काम उद्धव ठाकरेंनी केल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यावर राज्य सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला नकार देताना राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या पत्रावर देखील तीव्र आक्षेप घेतले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे.

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना बघून मांजरीचा आवाज काढल्यावरून राजकारण तापू लागलं आहे.

भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी सभागृहातील सर्वच आमदारांना कानपिचक्याही दिल्या!

बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी घेतली राज्यपालांची भेट; जाणून घ्या काय म्हणाले राज्यपाल

शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना खुलं आव्हान दिलं आहे.

नितीन राऊत यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर खुद्द राऊत यांनीच खुलासा केला आहे.