Page 344 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरतो, अशी तक्रर करण्यात आली आहे.

तौते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगडमधील भागाची पाहणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या टूलकिटवरून योगगुरू रामदेव बाबा यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून टीका केली आहे.

अनिल परब यांनी शेतजमिनीवर नियमांना डावलून रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

वादग्रस्त टूलकिटप्रकरणावरून भाजपाने केलेल्या आरोपांना सचिन सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

तौते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीवरून निलेश आणि नितेश राणे या राणेबंधूंनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.

रोहित पवार यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका केली आहे.

राज्यातील करोनाच्या परिस्थितीमध्ये विरोधकांनी योग्य साथ न दिल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची खणखणीत मुलाखत!

मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर निवडणुकीवर ठाकरे सरकारवर परखड टीका केली आहे.

सामनाच्या ‘रोखठोक’मधून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.