Page 347 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यावर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली…

“पुत्रकर्तव्य म्हणून मुख्यमंत्रीपदावर बसलोय”, या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपा नेते निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे.

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला जाहीर आवाहन केलं आहे. तसेच, आपल्या मनातली एक खंत देखील त्यांनी बोलून…

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खेडमधील स्थानिक शिवसेना-राष्ट्रवादी वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा इशारा दिला आहे,

‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ‘करोना ही धोक्याची घंटा आहे’ असं म्हणत इशारा दिला आहे.

बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाशी संबंधित होतं, असं सांगतानाच उद्धव ठाकरेंनी १९८७च्या एका पोटनिवडणुकीची आठवण सांगितली.

राज्यातील विरोधी पक्ष कायम महाविकासआघाडीचं सरकार कधी पडेल याविषयी भाष्य करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट…

राज्यात निवडणुकांआधी भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर मेगाभरती करण्यात आली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला आहे.

अजित पवार यांच्यासोबतच्या शपथविधीसंदर्भात ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे

महाराष्ट्रात काँग्रेसनं सत्तेत पडती बाजू घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच सुरू असते. या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षाच्या भवितव्यावर मंत्री अमित देशमुख…

‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात राज ठाकरेंनी अतुल भातखळकरांविषयी केलेल्या गौप्यस्फोटावर आता भातखळकरांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.