Page 4 of महाराष्ट्रातील पावसाळा News

हतनूर धरणाचे दोन दरवाजे पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून २६४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे.

पावसाळ्यात धोकादायक जागांवर पर्यटकांचे वाढते अपघात विचारात घेत स्थळांवर निर्बंध

आदिवासी नागरिकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या शहापूर तालुक्यात सुमारे ३२७ गाव – पाड्यांमध्ये स्मशानभूमीच नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

सातारा , कास पठार, वाई, जावली आणि पुणे बंगळूर महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे.

वाजेगाव येथील पर्यायी रस्ता पावसामुळे वाहून गेल्यानंतर बंद करण्यात आलेली पाटण-कोयनानगर मार्गावरील वाहतूक दोन दिवसांनी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

महाबळेश्वर ते तापोळा मार्गावरील रस्ता खचल्याने सोळशी विभागातील १५ गावांचा संपर्क तुटला असून, तापोळा परिसरात शेकडो पर्यटक अडकले आहेत.

खराडीहून केशवनगरकडे जाणाऱ्या मुळा मुठा नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून जात असताना दुचाकी चालक पाण्याच्या प्रवाहात अडकला.

या सापाच्या त्वचेवर खवले असतात, ते त्याला एक खापराच्या कड्यासारखा खवलेदार पोत देतात म्हणूनच त्याला ‘खापरखवल्या’ म्हटले जाते.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक आढळल्या आहेत.

आंबोली घाटात पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असतानाच वाहतूक कोंडी व पार्किंगच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.

पुणे-कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, जिल्ह्यातील धोकादायक साकव आणि पुलांचा तातडीने आढावा घेण्यात आला आहे.

महापारेषणच्या तुलनेत महावितरण या शासकीय वीज कंपनीत भाड्याने घेतल्या जाणाऱ्या वाहनांचे भाडे खूपच कमी आहे. त्यामुळे कंत्राटदार संतापले आहेत.