Page 7 of महाराष्ट्रातील पावसाळा News

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मिठागरे, खाडीकिनारे, नदीकाठ आणि टेकड्या अशी सर्वत्र बांधकामे आणि शेतजमिनींवर ‘शक्तिपीठ’सारखे प्रकल्प यालाच धोरण मानण्यापेक्षा शेती, मासेमारी, पर्यटन अशा अनेक…

कोल्हापूर शहरात संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन पूर नियंत्रणाच्या कामाला लागले आहेत.

राज्यभर पावसाचा कहर सुरू असताना नाशिकमध्ये मात्र तो अगदीच रिमझिम स्वरुपात अधुनमधून हजेरी लावत आहे.

Heavy Rainfall in Mumbai : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

वसई रेल्वे स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विरार आणि वसई दरम्यान असणारी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाली आहे.

पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश देखील आयुक्त सिंह यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील कोकण किनारपट्टीवर १८ ते २२ ऑगस्टदरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे.

Viral video: सध्या मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन आणि माटुंगा रेल्वे स्टेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये मस्जिद बंदर…

पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तापीसह वाघूर, गिरणा आणि अन्य बऱ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

महाराष्ट्रात पावसाने जोर पकडला असून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे.

मुंबईतील मलबार हिल परिसरात नेपियन सी रोडवर संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना झाली. भिंत आणि झाड दोन्ही जमिनीवर आदळले