Page 8 of महाराष्ट्रातील पावसाळा News

मुंबईतील मलबार हिल परिसरात नेपियन सी रोडवर संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना झाली. भिंत आणि झाड दोन्ही जमिनीवर आदळले

मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मेट्रो ३, आरे कारशेडच्या कामाचा फटाका, रहिवासी-पर्यावरणप्रेमींचा आरोप

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात दोन कमी दाब क्षेत्र निर्माण झाली आहेत.

आसना, गोदावरी, पैनगंगा नद्या दुथडी भरून वाहत असून लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णक्षमतेने भरले असून, रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे ८ वक्रद्वार १ फूट उघडण्यात आले.

हा पाऊस खरिपाच्या पेरण्यांना पोषक असल्याने बळीराजा सुखावला असून, सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सध्या नदीचे पाणी ७.२० मीटरवरून वाहत असल्याने खेड शहराला पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने जीर्ण झालेल्या व धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोरसह मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अधिक जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी…

स्वातंत्र्यदिनापाठोपाठ श्रीकृष्ण जन्माष्टमी व रविवार अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर गजबजले आहे.