Page 3 of महाराष्ट्र पर्यटन News
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम मधील विविध कलम अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी साल्हेरसह बागलाण तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
निसर्गाचा आनंद घ्या मात्र दुरूनच हिरवाईने नटलेले डोंगर, दऱ्या, धबधब्यांचा आनंद घ्या असा संदेश जिल्हा प्रशासन देऊ पाहत आहे.
अलिबाग वडखळ महामार्गावर शनिवार रविवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली…
रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील चन्नाट गावातील धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असताना अंदाज चुकल्यामुळे मुंबईतील ऋषी पथिपकाचा (२२) पाण्यात बुडून मृत्यू…
सिंधुदुर्गमधील आंबोलीजवळ कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूरचे राजेंद्र सनगर दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून, शनिवारी…
उडान ५.५ योजनेंतर्गत देशात सी-प्लेन व हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार असून, महाराष्ट्रातील धोम, पवना, गंगापूर, पेंच, गणपतीपुळे आदी आठ ठिकाणी…
माळशेज घाटात पर्यटकांच्या भरधाव मोटारीने आदिवासी पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत एक ठार, दोन गंभीर जखमी झाले.
महाबळेश्वर ते तापोळा मार्गावरील रस्ता खचल्याने सोळशी विभागातील १५ गावांचा संपर्क तुटला असून, तापोळा परिसरात शेकडो पर्यटक अडकले आहेत.
आंबोली घाटात पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असतानाच वाहतूक कोंडी व पार्किंगच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.
पुणे-कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, जिल्ह्यातील धोकादायक साकव आणि पुलांचा तातडीने आढावा घेण्यात आला आहे.
जेएनपीए बंदर ते मुंबईदरम्यानची वातानुकूलित ईबोट सेवेमुळे उरणकरांना गारेगार प्रवास करता येणार आहे. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार…