नंदूरबार जिल्ह्य़ातील विजयी उमेदवार नंदुरबारमधून भाजपाच्या डॉ.विजयकुमार गावितांचा २७११८ मतांनी विजय झाला असुन त्यांनी कॉग्रेसचे उमेदवार कुणाल वसांवेचा पराभव केला आहे. 11 years ago