महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ News

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी झारखंडसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. या निवडणुकीबद्दलची अधिसूचना २९ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. यानुसार १५व्या विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडेल, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत आहे.


यासोबतच या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, प्रकाश आंबेडकारांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडीदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासह इतरही काही लहान पक्ष आणि अपक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असून या निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.


Read More
Amol Mitkari On Rohit Patil
Amol Mitkari : “जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला”, रोहित पाटलांच्या मुख्य प्रतोत निवडीवरून अमोल मिटकरींची खोचक टीका

Amol Mitkari On Rohit Patil : आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली.

Eknath Shinde On Shrikant Shinde
Eknath Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा; एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अजून चर्चा…”

Eknath Shinde : सर्व घडामोडींबाबत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावातून प्रतिक्रिया देत भाष्य केलं.

Hacking evm possible know facts
EVM Tampering: “६३ मतदारसंघात EVM हॅक करू, ५४ कोटी रुपये…”, ईव्हीएम हॅकिंगच्या व्हायरल व्हिडीओवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

EVM Hacking viral video: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ईव्हीएम हॅक होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच ईव्हीएम हॅक…

Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं आहे का? एकनाथ शिंदेंचं दरेगावातून मोठं भाष्य प्रीमियम स्टोरी

Maharashtra Government Formation : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृह व महसूलमंत्रिपद मागितल्याची चर्चा आहे.

Raosaheb Danve On Maharashtra Government Formation
Raosaheb Danve : ‘ठाकरे बरोबर असते तर…’, सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

Raosaheb Danve On Maharashtra Government Formation : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृह व महसूलमंत्रिपद मागितल्याची चर्चा आहे.

Purwa Walse Patil emotional post for father dilip walse patil
Purva Walse Patil: “आजारी व्यक्तीच्या मरणाची कामना…”, वडिलांच्या आरोग्यावर विरोधकांकडून विधान, पूर्वा वळसे पाटील संतापल्या

Purva Walse Patil Social Media Post: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निसटता…

Eknath Shinde Maharashtra Government Formation
Eknath Shinde: ‘दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका’, शिंदे गटाच्या नेत्याचा सूचक इशारा

Eknath Shinde, Maharashtra Government Formation: महायुतीच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरल्यानंतरही खातेवाटपावरून काही प्रमाणात नाराजी असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच संजय…

Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांपुढे अस्तित्वाचा प्रश्न!

भाजपचे पाच, तर काँग्रेसचा एक आमदार निवडून आल्याने जिल्ह्यात महायुती अर्थात भाजपचे वर्चस्व आहे. अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची…

wardha district bjp mla
वर्धा : शपथविधी सोहळ्यासाठी ‘यांना’ मिळाले निमंत्रण… मंत्रीपदासाठी पण आग्रही…

राज्यात नवे सरकार ५ डिसेंबर रोजी अस्तित्वात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधी सोहळा…

Rohit Patil on Sharad Pawar
Rohit Patil: “काहीही झालं तरी म्हाताऱ्याला…”, आबांच्या आईनं नातू रोहित पाटीलला शरद पवारांबद्दल काय सल्ला दिला?

Rohit Patil on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पाटील यांच्या आजीने काय सल्ला दिला होता? याबद्दल रोहित पाटील…

ताज्या बातम्या