scorecardresearch

महाराष्ट्र News

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
Chief Minister Devendra Fadnavis believes that Maharashtra will lead the countrys development system
महाराष्ट्राकडून देशाच्या विकास व्यवस्थेचे नेतृत्व; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे.

Kureshi community strike Maharashtra
गोरक्षकांकडून होणाऱ्या त्रासाने जनावरांचा व्यापार ठप्प, महाराष्ट्रात कुरेशी समाज दोन महिन्यांपासून संपावर; नेमका वाद काय? फ्रीमियम स्टोरी

Kureshi community strike Maharashtra १४ जूनपासून महाराष्ट्रातील कुरेशी समाज अनिश्चित काळासाठी संपावर आहे. तथाकथित गोरक्षकांकडून होणारी मारहाण, मांस विक्रेते आणि…

traffic halted after large tree fell on main highway at Kumbheshwar in amboli ghat today
​आंबोली घाटात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प, काही तासांत वाहतूक सुरळीत

सावंतवाडी- बेळगाव आणि कोल्हापूर मार्गावर आंबोली घाटातील कुंभेश्वर येथील मुख्य महामार्गावर आज सकाळी एक मोठे झाड अचानक कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे…

hsrp number plate last date extended
HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…

राज्यात उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्याला आता चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी १५ ऑगस्टपर्यंत ही पाटी लावण्याची मुदत होती.

The state's registration department will remain closed due to technical reasons
पुढील तीन दिवस राज्यात घरांची खरेदी-विक्री व्यवहार ठप्प…राज्यातील नोंदणी विभागाचे कामकाज राहणार तांत्रिक कारणास्तव बंद

नोंदणी विभागाच्या आय-सरीता (i-Sarita) प्रणालीतील सर्व्हरचे तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीची काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे नोंदणी विभाग तीन दिवस…

Cow vigilantes now independence Day meat shop closures Ajit
गो-रक्षकांविरोधात पाठिंबा ते मांसविक्री बंदीवर आक्षेप; भाजपापेक्षा अजित पवार यांची भूमिका वेगळी कशासाठी?

Ajit Pawar meat ban stance स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील महापालिकांनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. १५ ऑगस्टला मांसविक्री…

Maharashtra Special Public Safety Act, Maharashtra security laws, constitutional rights Maharashtra, Maharashtra government control laws, judicial review in Maharashtra, Maharashtra protest laws,
तथाकथित ‘अर्बन नक्षल’ च्या नावाखाली कट्टरवाद्यांना मोकळे रान? प्रीमियम स्टोरी

‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४’ या कायद्याद्वारे सरकारला कायद्याच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात अशी स्पष्ट विभागणी करायची आहे.

food safety drive in Maharashtra festival season
सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा! – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे.

monsoon update maharashtra rain prediction
आंध्र प्रदेशमधील किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मोसमी पावसाचा जोर वाढणार

यामुळे राज्यात महिनाअखेरीस चांगल्या पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून घाटमाथ्यावर आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडेल.

loksatta independance day subscription special offer
Independence Day Offer निर्भीड अग्रलेख, विश्लेषणं, विचारमंच, ई- पेपर आणि बरंच काही; केवळ ४९९ रुपयांत, स्वातंत्र्यदिन स्पेशल ऑफर

Independence Day Special Offer Discount स्वातंत्र्यदिन स्पेशल ऑफरच्या अंतर्गत लोकसत्ताचे सबस्क्रिप्शन केवळ २३ टक्के किमतीमध्ये उपलब्ध आहे.

ताज्या बातम्या