Page 13 of महाराष्ट्र News

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिकांना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ह्युंदाईने पुण्यात वाढीव गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

जमिनीच्या मोजणीनंतरच दस्त नोंदणी होणार, असा महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल.

परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांची संख्या वाढतच झालेल्या यामुळे एमपीएससीने आता कठोर पावले उचलली असून गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना कायम परीक्षा बंदीची शिक्षा…

महाराष्ट्रात विकसित पोलाद निर्मितीची चोख परिसंस्था पाहता सध्या चौथ्या क्रमांकावर असलेले राज्य पुढील आठ वर्षांत पोलाद निर्मितीत देशातील पहिल्या क्रमांकाचे…

कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याने मागील काही वर्षांपासून जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले होते.

Elections in Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या ७ वर्षांत १४ लाख नवीन मतदारांची भर पडली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात.

फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि ‘ केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया ’ दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.

चार दशके लोटली तरी राष्ट्रीय केमिकल्स अँण्ड फर्टीलायझर्स लिमिटेडच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आलेले नाही.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २,८०० शेतकऱ्यांनी २,७०० एकर जमीन देण्याबाबत संमतीपत्रे दिली आहेत.

आमदार महेश लांडगे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अखेर राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे.