scorecardresearch

Page 476 of महाराष्ट्र News

कोल्हापुरातील विस्कळीत जनजीवन पूर्वपदावर

तब्बल आठवडय़ाभरानंतर कोल्हापुरातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. सोमवारी विनाव्यत्यय सर्वप्रकारचे व्यवहार सुरू राहिल्याने शहरातील चैतन्य पूर्वीसारखेच वाहू लागले…

महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे अधिवेशन

लहानांप्रमाणे मोठय़ांनाही खेळावे वाटेल असे आणि बालवाडीच्या मुलांसाठी मांडण्यात आलेल्या खेळातून मोठय़ांनाही एखादी गंमत कळून जाईल असे खेळ, सोप्या पद्धतीने…

‘वास्तुविश्व प्रदर्शन – २०१२’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

कराड आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान आयोजित बांधकाम साहित्य विषयक ‘वास्तुविश्व -२०१२’ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि. १८)…

औरंगाबादेत चोख बंदोबस्त

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळावा, यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी शहरात ठिकठिकाणी मंदिरांमधून आरत्या करण्यात आल्या.…

जुन्नर तालुक्यातील किल्लेसंवर्धन मोहिमेत सर्व किल्ल्यांची स्वच्छता

जुन्नर तालुक्यातील किल्लेसंवर्धनासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझा गड माझा अभिमान’ या अभियानात सर्व किल्ल्यांवर स्वच्छता…

ऊस उत्पादकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

शासनाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असून, शासनकर्त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल, असे उद्गार जुन्नर तालुका…

बीड येथे २२ व २३ डिसेंबरला अकरावे विद्रोही साहित्य संमेलन

येथे होणाऱ्या अकराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी हनुमंत उपरे, तर कार्याध्यक्षपदी कॉ. नामदेव चव्हाण यांची निवड करण्यात आली. धर्मग्रंथांची नव्याने…

जय महेश कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न- थावरे

महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी माजलगाव तालुक्यातील जय महेश या खासगी कारखान्याविरुद्ध आपल्या समर्थकांमार्फत सहकार आयुक्तांकडे खोटय़ा तक्रारी करताना उसाच्या…

नांदेडात साडेसात लाखांची लूट

शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोरून दोन अज्ञात चोरटय़ांनी ७ लाख ६० हजार रुपयांची बॅग लंपास केली. शुक्रवारी भरदिवसा…

काष्टी ग्रामपंचायतीत १५४ अर्ज दाखल

श्रीगोंदे तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या काष्टी ग्रामंपचायतीच्या १७ जांगासाठी तब्बल १५४ अर्ज दाखल करण्यात आले. याशिवाय तालुक्यातील एकुण ५ ग्रामपंचायतीसाठी ३६६…