scorecardresearch

Page 494 of महाराष्ट्र News

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेच निशाण्यावर – दहशतवाद्यांची कबुली

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमच्या निशाण्यावर असल्याची कबुली सोलापूरातून अटक करण्यात आलेल्या तीन संशयीत दहशतवाद्यांनी दिली असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले…

पोलिसांकडून डॉक्टराला मारहाण प्रकरण: महाराष्ट्रातील चार हजार निवासी डॉक्टर संपावर!

सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला पोलीस अधिकाऱयांनी बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ मेडिकल, मेयोसह महाराष्ट्रातील संपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

साखर उद्योग मदतीबाबत मुंबईत उद्या बैठक

साखर उद्योगातील समस्यांची दखल घेऊन केंद्र शासनाने ६६०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील २२०० कोटी रुपये महाराष्ट्रासाठी…

केंद्राची निर्भया योजना राज्यापर्यंत पोचलीच नाही

अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने निर्भया योजना जाहीर केली. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात

नीचांकी गारठा!

पुणे येथे या हंगामातील सर्वात कमी ६.८ अंशांची नोंद झाली, तर नगर येथे राज्यातील या हंगामातील नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस…

‘गुजरात, कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात दूध उत्पादकांना प्रोत्साहनभत्ता द्यावा’

दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक, ओरिसा व गुजरात सरकारांनी थेट दूधउत्पादकांना अनुदान देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच धोरण महाराष्ट्रातही राबवावे, अशी…

महाराष्ट्रातही परिवर्तन अटळ – देवेंद्र फडणवीस

राज्यातील जनताही सरकारच्या कारभाराला कंटाळली असून महाराष्ट्रातही परिवर्तन अटळ असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

खरंच मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे?; गेल्या ८ महिन्यांत २२९ बलात्कार!

मुंबई शहर गेल्या आठ महिन्यांतील तब्बल २२९ बलात्काराच्या घटनांचे साक्षीदार बनले आहे. त्यात आठ सामूहिक बलात्काराच्या घटनांचा समावेश आहे.

मुंबईत गारवा, राज्यात हुडहुडी

राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान झपाटय़ाने खाली आल्याने राज्याला ‘हुडहुडी’ भरली आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी तापमान बीड येथे ९.४

‘मसाप’ व्याख्यानमालेत वैविध्यपूर्ण विषयांवरील वैचारिक मेजवानी

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे आयोजित व्याख्यानमालेत विविध मान्यवरांनी आध्यात्मिकतेपासून विज्ञान तसेच आईच्या महतीपर्यंत आपले विचार मांडले.