Page 17 of महात्मा गांधी News

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतात आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे मिळाल्याचं वक्तव्य केलंय.

महाराष्ट्र काँग्रेसकडून ‘गांधीदूत’ मोहीमेचा प्रारंभ

पिलिभितमध्ये बोलताना भाजपा खासदार वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे.

या मॅडमना माहीत असायला हवं की संपूर्ण देश आणि जग आजही गांधींच्या विचारांनी प्रभावित आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महात्मा गांधींऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाचे राष्ट्रपिता करण्याबाबत ओवैसींनी केलेल्या वक्तव्यावर रणजीत सावरकर यांनी भूमिका मांडली आहे.

राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानामुळे सावरकरांनी दाखल केलेल्या याचिका आणि महात्मा गांधीजींचा सल्ला यावरून चर्चा सुरू झाली आहे.

स्वातंत्र्य संग्रामातील सावरकरांच्या योगदानाला काही लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले…

गांधी जयंतीनिमित्त ‘आप’ने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला होता.

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सुद्धा संबोधले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासीयांना २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्ताने नवा विक्रम करण्याचं आवाहन केलं आहे.

विधानसभा अध्यक्षांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मोठ्या टीकेनंतर अखेर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या पीटरमारिट्जबर्ग येथे महात्मा गांधींना धक्का देऊन ट्रेनमधून खाली उतरवले होते. या घटनेला १२८ वर्ष पुर्ण झाले आहेत.