Page 10 of महायुती News

अपेक्षेप्रमाणे विश्वप्रवक्ते संजयरावांनी सुरुवात केली. ‘महायुतीला मिळणाऱ्या कथित यशाने खचून जाण्याचे काही कारण नाही.

“कोण काहीही बोलो, पण जनतेला न्याय आणि विकासाचा मार्ग दाखवणारे खरे सरकार म्हणजे महायुती सरकारच”, असे त्यांनी म्हटले आहे.

महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत.

Mahayuti Cracks on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी दूर राहण्याची भूमिका घेतल्याने…

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी शड्डू ठोकला आहे. मुंबईतील आझाद मैदान हे मराठ्यांच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू झाले आहे.

आता पवार हे प्रभाग रचना अंतिम होण्यापूर्वी राज्य पातळीवरून चक्रे फिरविण्याच्या शक्यतेने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांनी नगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीऐवजी शहर विकास आघाडी स्थापण्याचे जाहीर केले.

जिल्ह्यातील महायुतीमधील वाद थांबण्याचे नाव घेत नसून महायुतीमध्येच फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.

‘राज्यात सत्ता आमची, मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा आणि आमच्यावरच ही वेळ यावी’ या विचाराने भाजपची स्थानिक नेतेमंडळी चक्रावून गेली आहेत.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देतांना जयदीप कवाडे म्हणाले की, राज्याच्या जनतेला वेठीस धरून मराठा आरक्षणाच्या नावाखाली राजकीय सौदेबाजी करण्याचा प्रयत्न आज…

स्थानिक पातळीवर राजकीय अस्तित्वासाठी युती, आघाडीला वळचणीला टांगून राजकीय घोडे दामटण्याचा प्रयत्न होणार हे निश्चित.

कोल्हापुरातील महिला सक्षमीकरणाचा मैलाचा दगड ठरणाऱ्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहतीच्या मलईदार भूखंडावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.