Page 11 of महायुती News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी शड्डू ठोकला आहे. मुंबईतील आझाद मैदान हे मराठ्यांच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू झाले आहे.

आता पवार हे प्रभाग रचना अंतिम होण्यापूर्वी राज्य पातळीवरून चक्रे फिरविण्याच्या शक्यतेने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांनी नगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीऐवजी शहर विकास आघाडी स्थापण्याचे जाहीर केले.

जिल्ह्यातील महायुतीमधील वाद थांबण्याचे नाव घेत नसून महायुतीमध्येच फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.

‘राज्यात सत्ता आमची, मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा आणि आमच्यावरच ही वेळ यावी’ या विचाराने भाजपची स्थानिक नेतेमंडळी चक्रावून गेली आहेत.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देतांना जयदीप कवाडे म्हणाले की, राज्याच्या जनतेला वेठीस धरून मराठा आरक्षणाच्या नावाखाली राजकीय सौदेबाजी करण्याचा प्रयत्न आज…

स्थानिक पातळीवर राजकीय अस्तित्वासाठी युती, आघाडीला वळचणीला टांगून राजकीय घोडे दामटण्याचा प्रयत्न होणार हे निश्चित.

कोल्हापुरातील महिला सक्षमीकरणाचा मैलाचा दगड ठरणाऱ्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहतीच्या मलईदार भूखंडावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

विरोधक याबाबत गैरसमज पसरवण्याचे, जातीजातीमध्ये भांडणे लावण्याची दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीत विजयासाठी कानमंत्र दिला.

ठाकरे गटाच्या गनिमी काव्यापुढे महायुतीच्या संबंधित सर्व दिग्गजांचा निभाव लागू शकलेला नाही. चुरशीच्या निवडणुकीत जळगाव बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित…

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील.अशा सूचना शिंदे सेनेचे राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.