Page 7 of महायुती News

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रभाग रचनेचे सारे अधिकार राज्य सरकारकडे घेतले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या काळातील निर्णय महायुतीच्या…

जिल्ह्यात पक्षाची परिस्थिती शून्य असतांनाच पक्षातील काही नेते सत्ताधाऱ्यांशी सलगी करुन कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची फोडाफोड करत असल्याचा आरोप व्यासपीठावरून…

भविष्यात पक्षाकडून उमेदवारीला धोका आणि नाही बोलावे तर मतदारांकडून धोका, अशा कचाट्यात इच्छुक सापडल्याने सध्या भाजपमधील इच्छुक मौनावस्थेत आहेत.

मुंबई उपनगरसह कोल्हापूर आणि बुलढाण्यातही सहपालकमंत्र्यांना अधिकार मिळाल्याने शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांवरही भाजपच्या सहपालकमंत्र्यांचा अंकुश राहणार आहे.

शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केवळ मराठी मतांसाठी एकत्र येत आहेत.दुसर्या कोणत्याही मुद्द्यांसाठी…

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी “रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात…

ग्रामपंचायतीपासून मुंबई महापालिकेपर्यंत कितीही आघाड्या झाल्या, तरी राज्यात महायुतीची सत्ता येणारच आहे. असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र अशी २१ जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी या प्रकरणात पोलिसांनी कुणाच्या दबावाखाली काम करू नये, अशी सूचना केली…

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा गेले महिनाभर गाजत होती.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात यूतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला…

पहिला मोर्चा १० सप्टेंबर रोजी प्रगतिशील पक्ष आणि जनसंघातर्फे शहरातील नागरी समस्यांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी काढला जाणार आहे.