Page 7 of मकर संक्राती २०२५ News
येवल्याची पतंगची खासियत म्हणजे अतिशय कमी वाऱ्यात उडते. कारण पतंगीत वजनाने हलक्या काड्या वापरल्या जातात.
उपराजधानीतील एका निर्दयी पित्याने त्याच्या दोन्ही मुलांना संक्रांतीला तिळगूळ ऐवजी विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला.
मकर संक्रांतीनिमित्त रविवारी मुंबईमध्ये पतंग उडवण्यासाठी वापरण्यात आलेला मांजा हा अनेक पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरला आहे.
अमृता फडणवीसांनी पतंग उडवतानाचा व्हिडीओही शेअर केला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे पाच ते सहा हजार महिलांना या पुरणपोळी विक्रीतून रोजगार मिळत आहे.
त्याचा व्हिडीओही सचिनने शेअर केला आहे.
जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचा ढीसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मुंबई हे अगदी दीड-दोन दशकांपूर्वीपर्यंत राज्यभरात पतंगांचे सर्वात मोठे व्यापारकेंद्र होते. ती बनविणाऱ्या देशभरातील अव्वल कारागिरांना पोसणारे. मकरसंक्रांत हा एकटाच…
वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे शहरासह जिल्ह्यात सात ते २१ जानेवारी या कालावधीत जनप्रबोधन मोहीम राबविण्यात येत आहे.
यंदापासून मकर संक्रांत-भोगीचा दिवस राज्यात तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
Bhogi And Kinkranti Mahiti In Marathi: मकर संक्रांती तिथी कधी १४ तारखेला तर कधी १५ तारखेला येत असते. दर ७६…
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. ‘गोड बोलणं’ हेही त्याला अपवाद नाही. गोड बोलणं जितकं नैसर्गिक तितका त्याचा आनंद इतरांपर्यंत पोहोचतो.