scorecardresearch

Page 25 of मल्लिकार्जुन खरगे News

Mallikarjun Kharge Sharad Pawar Shashi Tharoor
मल्लिकार्जून खरगे की शशी थरूर, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कोण जिंकणार? शरद पवार म्हणाले, “असं दिसतंय की…”

कोणाचा विजय होणार आणि कोण काँग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही…

voting ends in tharoor vs kharge
खरगे की थरूर? ;  काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत ९६ टक्के मतदान, उद्या मतमोजणी

खरगे यांना अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे. मात्र, शशी थरूर यांनीही राज्याराज्यांत प्रचार करून समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला.

kharge election voting
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बुलढाण्यातील प्रतिनिधींनी केले मतदान, खरगेंकडे कल?

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज झालेल्या मतदानात बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्यातून ‘शत प्रतिशत’…

Shashi-Tharur-and-Kharge-1
खरगेंना प्रदेशाध्यक्ष भेटतात, मग मला का नाही?; शशी थरूर यांचा तक्रारीचा सूर

काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाचे उमेदवार शशी थरूर यांनी पुन्हा पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. मी विविध राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराला जात असून तिथे…

Mallikarjun Kharge
Congress President Election: “…तर ‘मोहरम’ला नाचू,” खरगेंच्या विधानामुळे गदारोळ, भाजपा म्हणाली “हा काही उत्सव नाही”

पंतप्रधानपदासाठी तुम्ही राहुल गांधींविरोधात उभे राहणार का? खरगेंनी दिलेल्या उत्तरामुळे भाजपा संतापली

Mallikarjun Kharge Shashi Tharoor
“मी मेहनत घेऊन या पदापर्यंत पोहोचलोय,” थरुर यांच्यासंबंधी विचारताच खरगे स्पष्ट बोलले, म्हणाले “त्यांच्याशी माझी तुलना…”

शशी थरुर यांच्या जाहीरनाम्यावर मल्लिकार्जून खरगे यांनी केलं भाष्य

mallikarjun karge on sonia gandhi
Congress Presidential Election: मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा, म्हणाले “माझं नाव सोनिया गांधींनी…”

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत सुचवलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Mallikarjun Kharge
काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका

काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचविण्याकरिता भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन…

Shashi Tharoor Mallikarjun Kharge
Congress Presidential Election: मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाले तरी, यांच्यासारखे नेते…, शशी थरुर यांचं मोठं विधान

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थेट लढत

mallikarjun kharge,
आता काँग्रेस बंडखोरमुक्त! ; ‘जी-२३’ गटातील नेतेही पाठीशी असल्याचा खरगेंचा दावा

थरूर माझे शत्रू नव्हे तर, लहान बंधू आहेत. निवडणुकीनंतर आम्ही एकत्र पक्षासाठी काम करू’, असे खरगे म्हणाले.