Page 4 of मणिपूर News

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल माफी मागितली आहे.

पर्वतीय भागातून सशस्त्र लोकांनी शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास सनसाबी आणि नजीकच्या परिसरात अंदाधुंद गोळीबार केला व बॉम्बहल्लेही केले.

अदानी समूहाचे लाचखोरी प्रकरण, संभल हिंसाचार तसेच मणिपूरमधील हिंसाचार अशा अनेक मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधक आक्रमक झाले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनला आजपासून सुरूवात झाली असून विरोधकांकडून अदाणी प्रकरणावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

मणिपूरमधील अशांततेच्या मुद्द्यावरून टीका करताना काँग्रेसकडून मणिपूरबाबत चुकीचे कथानक पसरविले जात असल्याचा आरोप नड्डा यांनी खरगे यांना लिहिलेल्या पत्रात केला.

परिस्थिती हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याने नागरिकांचा सरकारवरील विश्वास उडाल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे.

Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने बैठक घेतली.

AFSPA in Manipur केंद्राने गुरुवारी मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (अफ्स्पा AFSPA) पुन्हा लागू केला.

वांशिक हिंसाचारात होरपळणाऱ्यांना वाचवण्यासाठी उभ्या केलेल्या सरकारी आश्रयछावण्यांतील निर्वासितांचाही बळी पडत असेल तर त्यावरून तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे…

Manipur : नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेन सिंग सरकारला पाठिंबा काढून घेतला आहे.

Amit Shah Rally cancels: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील प्रचार थांबविला असून ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. मणिपूरमध्ये परिस्थिती…

जमावाने आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री सपम रंजन यांच्या लाम्फेल सानकीथेल भागातील घरावर हल्ला केला. त्यानंतर ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण…