Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

मनमोहन सिंग Videos

मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत. यूपीएच्या काळात सलग दोनवेळा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांच्या नावे आहे. मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. पी. व्ही. नरसिंहराव हे जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या काळात मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री होते. देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याचं काम त्यांनी कायमच केलं आहे.
Speaking in the Rajya Sabha PM Narendra Modi eulogized former Prime Minister Manmohan Singh
PM Modi on Manmohan Singh: “सभागृह नेता म्हणून…”, मोदींचे मनमोहन सिंग यांच्यासाठी गौरवोद्गार

काल (६ फेब्रुवारी) राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. त्याअनुषंगाने…

ताज्या बातम्या