Page 3 of मनोहर पर्रीकर News

या हेलिकॉप्टर खरेदीबाबतच्या सविस्तर घटनाक्रमासह वस्तुस्थिती मी बुधवारी संसदेत मांडेन.

संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर येत्या ४ मे ला ऑगस्टा वेस्टलँड कराराची कागदपत्रे संसदेसमोर ठेवणार आहेत.

इटालियन न्यायालयाने याप्रकरणात १२५ कोटींची लाच दिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.



मनमोहन सिंग सरकारच्या घोळामुळे लांबणीवर पडलेले अमेरिकेबरोबरचे संरक्षण करार पर्रिकरांनी आता पूर्ण केले

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हवाई तळाला भेट देण्यास संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे

जाधव हे माझ्या माहितीप्रमाणे भारतीय नागरिक आहेत व त्यांच्या मदतीसाठी दूतावासामार्फत संपर्काचे प्रयत्न सुरू आहेत.

आम्ही भारताच्या शत्रुंना सहीसलामत जाऊ देणार नाही


देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील २५ टक्क्यांपर्यंतच्या वाटय़ात संरक्षण क्षेत्राचा मोठा वाटा असेल,

पोस्टकार्डाद्वारे ही धमकी देण्यात आली असून ते स्थानिक टपाल कार्यालयातून आले आहे.