Page 64 of मनोज जरांगे पाटील News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी गडकरी रंगायतन येथे सभा होणार आहे.

अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

छगन भुजबळ यांचं आक्रमक भाषण, मनोज जरांगे पाटील यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका

छगन भुजबळ म्हणाले, लाठीचार्जच्या दिवशी नेमकं काय झालं ते मी आज संपूर्ण महाराष्ट्राला सांगणार आहे.

“धमक्या देऊन राज्यातील शांतता बिघडवू नका”, असेही जरांगे-पाटलांनी भुजबळांना सुनावलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं आहे सांगलीच्या भाषणात?

मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील एकमेकांसमोर उभे…

“आमच्याकडे पुरावे असतानाही ७० वर्षे आरक्षण कुणी दिलं नाही?”, असा सवालही जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान जरांगे यांना विरोध करताना तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या, की जरांगे पाटील मराठा समाजाचे अस्तित्वच मिटवायला लागले आहेत.

मी काहीही झालं तरीही मागे हटणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे-पाटील यांची गुरूवारी पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत करमाळा तालुक्यातील वांगी येथे लाखोची सभा झाली.

राज ठाकरेंनी जरांगे-पाटलांबाबत शंका उपस्थित केली होती. त्यावर जरांगे-पाटलांनी उत्तर दिलं आहे.