scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

मनोज जरांगे पाटील News

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते असून ते मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मारोती या गावात झाला. मात्र, काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. मनोज जरांगे यांचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे.


मनोज जरांगे यांनी काही वर्षांपूर्वी शिवबा या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेमार्फत त्यांनी मराठा आरक्षणासाठी गावागावात विविध आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी २०१२मध्ये ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं होतं. २०१३ ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली होती. यावेळी त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं होते. २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. याशिवाय गोरीगंधारी येथे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत.


Read More
sharad pawars party 4000-workers join bjp manoj jarange patil warning mahayuti government todays top pollical news in Maharashtra
भाजपात लवकरच ४ हजार जणांचा प्रवेश, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यामुळे महायुतीत खळबळ; वाचा ५ घडामोडी…

Top Political News in Maharashtra : माजी मंत्र्याच्या पुत्राने आपल्या चार हजार समर्थकांसह भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, मनोज जरांगे…

Vanjari Samaj OBC Elgar Melava Lonar Buldhana community warns Manoj Jarange Patil controversy
“मनोज जरांगेंमुळे वातावरण बिघडले, तर जशास तसे उत्तर देऊ!” वंजारी समाजाच्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून इशारा…

स्थानिक वादाला जातीय रंग देऊन बाहेरून लोक आणणाऱ्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचा निर्धार बुलढाण्यातील वंजारी समाजाच्या हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या…

Manoj Jarange Patil warns government over Buldhana Shivaji Maharaj statue Chikhla Kakad tension
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; मनोज जरांगे म्हणतात, “२४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करा, अन्यथा…”

लोणार तालुक्यातील घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास २५ फेब्रुवारीला मोठा रणसंग्राम छेडण्याचा इशारा…

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : “धनंजय मुंडेंची माझ्याकडे २२ प्रकरणं, नागपूरच्या एका महिलेचा..”; मनोज जरांगे यांची जोरदार टीका

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी नेमकं काय म्हटलं आहे?

Shinde shiv sena fears BJP crackdown Bachchu Kadu displeasure Tukaram Mundhe manoj Jarange patil warning top political news in Maharashtra
भाजपाच्या फोडाफोडीची शिंदे गटाला धास्ती? तुकाराम मुंढेंवर बच्चू कडूंची नाराजी; जरांगेंचा सरकारला इशारा, वाचा ५ घडामोडी…

Maharashtra Top Political News : भाजपाच्या फोडाफोडीच्या भीतीने शिवसेना शिंदे गटाने आपले सदस्य अज्ञातस्थळी ठेवले, बच्चू कडू यांनी तुकाराम मुंढे…

manoj jarange patil marathwada obc certificates records maratha community reservation movement gazette karjat
Manoj Jarange Patil : मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना ओबीसी दाखले मिळणारच – मनोज जरांगे पाटील

OBC Certificate : मराठवाड्यातील प्रत्येक मराठा बांधवाला ओबीसी दाखला मिळणारच, असा ठाम विश्वास व्यक्त करत ५८ लाख नोंदींमुळे आरक्षणाची लढाई…

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: “माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत”; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

BJP leader Sunil Kedar resignation Ajit Pawar last phone call before plane crash top political news in Maharashtra sdp 92
भाजपाच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल कोणाला? वाचा ५ घडामोडी…

भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला. अजित पवार यांच्या शेवटच्या फोन कॉलची रेकॉर्डिंग समोर आली, वाचा आजच्या ५ घडामोडी…

Manoj Jarange on MPSC
Manoj Jarange : “धडक उठायचं, एसटी धरायची अन् परीक्षा केंद्र गाठायचं”, MPSC च्या परीक्षार्थींना जरांगे असं का म्हणाले?

४ जानेवारी रोजी नियोजित परीक्षा द्यायची की नाही या संभ्रमात विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…

Sambhaji Bhide Fadnavis leadership Jarange Sharad Pawar Baramati politics Maratha Rotary Marathi Sahitya Sammelan Award pune
Sambhaji Bhide : देवेंद्र फडणवीसांवर विश्वास; पण जरांगे पाटील आणि बारामतीवर काय म्हणाले संभाजी भिडे?

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करतानाच मनोज जरांगे आणि बारामतीच्या नेत्यांवर बोचरी टीका करत मराठा…

ताज्या बातम्या