scorecardresearch

मनोज जरांगे पाटील Photos

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते असून ते मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मारोती या गावात झाला. मात्र, काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. मनोज जरांगे यांचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे.


मनोज जरांगे यांनी काही वर्षांपूर्वी शिवबा या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेमार्फत त्यांनी मराठा आरक्षणासाठी गावागावात विविध आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी २०१२मध्ये ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं होतं. २०१३ ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली होती. यावेळी त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं होते. २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. याशिवाय गोरीगंधारी येथे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत.


Read More
Hyderabad Gazette Manoj Jarange Maratha Reservation
9 Photos
Manoj Jarange Hyderabad Gazette: मनोज जरांगे पाटील सतत उल्लेख करत असलेले हैदराबाद गॅझेट कोणत्या निजामाच्या कार्यकाळात लिहिले गेले?

Maratha reservation Hyderabad Gazette History: हैदराबादचे शेवटचे निजाम, उस्मान अली खान बहादूर यांनी हैदराबादच्या विकासात खान यांनी मोठी भूमिका बजावली…

Manoj Jarange Patil
9 Photos
‘या’ जीआर शिवाय मनोज जरांगे पाटलांचा मुंबई सोडण्यास नकार, म्हणाले “आझाद मैदानातून…”

काल मराठा समाजाच्या मुंबईतील याच आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सुनावणीत काही निर्देश दिले आहेत. ज्यावरुन आज मनोज जरांगे पाटलांनी…

Sharad Pawar On Maratha Reservation Manoj Jarange Patil Morcha Update
9 Photos
Sharad Pawar : मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “घटनेत दुरुस्ती…”

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं आहे.

Manoj Jarange Patil hunger strike extends Azad Maidan Maratha reservation granted through OBC quota
11 Photos
Manoj Jarange Patil Education: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचं शिक्षण किती?

What is the Education of Manoj Jarange Patil: आंतरवाली सराटीतून सुरु केलेलं त्यांचं मराठा आरक्षण आंदोलन हे आता थेट मुंबईतून…

Manoj Jarange Patil Big Announcement, Manoj Jarange On Assembly Elections 2024
10 Photos
लढणारही आणि पाडणारही; मनोज जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला सूचना, निर्णायक बैठकीत काय ठरलं?

Manoj Jarange Patil Big Announcement, Manoj Jarange On Assembly Elections 2024 : दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे…

raj thackeray vs devendra fadanvis on ladki bahin yojna
12 Photos
लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंची टीका; “पुढील पाच वर्षे…”, देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

Ladki Bahin Yojana, Mahayuti Sarkar, Raj Thackeray, devendra Fadanvis : दरम्यान काल (१३ ऑक्टोबर) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित करताना महाराष्ट्र नवनिर्माण…

Manoj jarange patil
15 Photos
PHOTOS : मराठा आंदोलन; बेमुदत उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील उपचारासाठी रुग्णालयात दाखल!

पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ देत जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे.

manoj jarange patil latest news
11 Photos
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा; म्हणाले “२८८ जागांवर…”

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी कोणालाही पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली होती.

manoj jarange image
12 Photos
“मला त्या दोन्ही बहिण भावाला…”, जरांगे पाटलांचा धनंजय आणि पंकजा मुंडेंना इशारा!

कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर मनोज जरांगे पाटलांनी गंभीर आरोप केले आहेत.

ताज्या बातम्या