scorecardresearch

Page 25 of मराठी अभिनेते News

amrutaa
“दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे चांगला की प्रसाद ओक?” अमृता खानविलकरने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली…

अमृताने सुबोध भावेने दिग्दर्शन केलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ , तर प्रसाद ओकचं दिग्दर्शन असलेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात काम केलं आहे.

ajay purkar
Video: ‘सुभेदार’नंतर अजय पुरकर टाकणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल, चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

‘सुभेदार’ चित्रपटात त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तर आता त्यांच्या पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Umesh priya
उमेश कामत-प्रिया बापट यांच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाचा आगामी प्रयोग रद्द, कारण सांगत म्हणाले…

या नाटकाचे सगळे प्रयोग सध्या हाऊसफुल सुरू आहेत. परंतु अशातच त्यांना या नाटकाचा एक प्रयोग रद्द करावा लागला आहे.

subhedar record
Subhedar box office collection: ‘सुभेदार’ची विक्रमी कामगिरी, पहिल्या वीकेंडला जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.

sharad ponkshe shared his opinion
Video : “पृथ्वीतलावर कुठल्याही धर्मातील…”, शरद पोंक्षे यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “जगात सर्वोत्तम राष्ट्र बनवायचं असेल तर…”

अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाले…

Suvrat
“ती कॉटच्या पलीकडे बसली होती आणि मी…”, ‘या’ मुलीला सुव्रत जोशीने पहिल्यांदा केलं होतं प्रपोज, खुलासा करत म्हणाला…

सर्वात आधी तो कोणाला डेट करत होता हे सांगत त्याने पहिल्या प्रपोजचा किस्सा शेअर केला आहे.

sharad ponkshe
भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे म्हणाले, “क्षणाचाही विलंब न करता मी…” प्रीमियम स्टोरी

शरद पोंक्षे यांनी भारत पाकिस्तानच्या फाळणीवरही केलं भाष्य; म्हणाले, “फाळणी झाली तेव्हा…”