Page 28 of मराठी अभिनेते News

रोहित राऊतही अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सुभेदार’ चित्रपटाच्या निमित्ताने विराजस आणि दिग्पाल लांजेकर पहिल्यांदाच एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

किरण माने हे लवकरच एका मालिकेत झळकणार आहेत.

अभिनेते अजय पुरकर यांनी या चित्रपटातील भूमिकेबद्दल भाष्य केले आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्या दोघांचं एक रील शेअर केलं.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर एका दिवसातच त्याने नवा विक्रम नोंदवला आहे.

या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

या मुलाखतीत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधींबद्दल त्यांची मत सांगितली.

या मालिकेतून अभिनेते शरद पोंक्षे यांची एक्झिट होणार आहे. तर त्या जागी अभिनेते उदय टिकेकर त्या भूमिकेत दिसतील.

शरद पोंक्षे यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

जयंत सावरकर यांना ‘अण्णा’ या नावाने सर्वजण हाक मारायचे.

Video : “आई ऐकतेस ना…” जयंत सावरकरांचा ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!