Page 29 of मराठी अभिनेते News

वयाच्या ८८ व्या वर्षी अभिनेते जयंत सावरकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वानंदीच्या या पोस्टवर तिचे वडील उदय टिकेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“‘बाईपण भारी देवा’ पाहायला चित्रपटगृहात गेल्यावर…”, शरद पोंक्षेंनी व्यक्त केल्या भावना

नुकतंच त्यांनी एका ट्रोलर्सच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे.

ओटीटीवरील स्टारडमबद्दल महेश मांजरेकर यांनी भाष्य केलं आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आता त्यांनी भाष्य केलं…

ओटीटीवर दाखवली जाणारी बोल्ड आणि भडक दृश्य लोकांना खटकतात. या दृश्यांच्या लोकांचा मानसिकतेवर परिणाम होतो असं अनेकदा म्हटलं जातं.

त्यावर स्पृहा जोशीने हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेली आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून त्यावर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या आगामी भागात अमोल कोल्हेंनी हजेरी लावत राजकारण, मनोरंजन क्षेत्र याबद्दल मोकळेपणानं संवाद साधला.

त्याने शिवानी बरोबर पावसात भिजतानाचा एक व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.