Page 33 of मराठी अभिनेते News
“मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय…” संकर्षण कऱ्हाडेने सादर केली कविता, पाहा व्हिडीओ
नुकतीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली आहे आणि त्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली.
अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी आदेश बांदेकर यांच्या राजकीय कार्याविषयी भाष्य केलं आहे.
या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अमोल कोल्हे यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्यावर मनोरंजन सृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला.
विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनानंतर आदेश बांदेकरांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे या व्हिडीओत दिसत आहे.
प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानं तरुणीच्या मित्रानंच भररस्त्यात हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लेशपालनं तिचा जीव वाचवला.
एका लोकप्रिय अभिनेत्याने गोपाळ गणेश आगरकर यांना एका पोस्टच्या माध्यमातून पत्र लिहिलं आहे.
आता प्रथमेशच्या या व्हिडीओवर मुग्धाने कमेंट केली आहे.
“नियती कसा खेळ खेळते बघा…” मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत
महेश मांजरेकर यांनी सांगितलं हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना घेण्यामागचं कारण
प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी नुकतीच त्यांच्या नात्याची कबुली दिली. गेली साडेतीन-चार वर्षं ते एकमेकांना डेट करत आहेत.