Page 45 of मराठी अभिनेते News
अश्विनी महांगडे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिला समाजातील पटणाऱ्या किंवा न पटणाऱ्या गोष्टी ती अगदी बेधडकपणे मांडताना दिसते.
आज विराजस कुलकर्णीचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्याची आई अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
जानेवारी महिन्यात ती गोव्याला गेली होती तर नुकतीच ती जयपूरला गेली असल्याचं तिने सांगितलं.
त्यांच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट करत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र अडकला लग्नाच्या बेडीत
राज्यातील राजकीय परिस्थितीवर मराठी अभिनेत्याने केलं भाष्य, म्हणाला…
आता संदीपचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे.
ते दोघं रिलेशनशिपमध्ये नाहीत हे सायलीने स्पष्ट केलं असूनही आजही तिच्या पोस्टवर ऋतुराजच्या नावाने नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.
अजय पूरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेल्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘ढिशक्यांव’मधील अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला “हिंदी सिनेमातील नंगानाच…”
कुशल बद्रिकेने बायकोसाठी लिहिलेली रोमँटिक पोस्ट चर्चेत
मराठी अभिनेत्याचा पत्नीला लिपलॉक करतानाचा फोटो व्हायरल