Page 52 of मराठी अभिनेते News

अक्षयाने लग्नात नेसणार असलेल्या साडीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अखेर अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी हिने यावर सडेतोड उत्तर दिले आहे.

गौरव सध्या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त लंडनमध्ये गेला आहे. तेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला त्याने भेट दिली.

यावेळी त्याने अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘कुत्ते’ या मल्टिस्टारर चित्रपटामध्ये संतोषची वर्णी लागली आहे.

मुरजी पटेल यांच्या रॅलीमध्ये अभिनेता प्रथमेश परबही सहभागी झाला होता.

यावेळीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

आदेश बांदेकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दसरा मेळाव्याला गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकरने हजेरी लावली.

या पोस्टमधून त्याने घरापासून दूर राहिल्यावर कसं वाटतं हे सांगितलं आहे.

संतोष जुवेकरची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.