Page 58 of मराठी अभिनेते News



मालिका, नाटक, सिनेमा यांमुळे कलाकार कामात प्रचंड व्यग्र असले तरी ते आपापल्या परीने फिट राहण्याचा प्रयत्न करतात.

कलाकाराने सर्व काही पैशासाठी न करता कर्तव्य म्हणून काही गोष्टी करायला हव्यात.

हॅन्डसम, डॅशिंग, रोमँटिक अशी विशेषण लाभलेला अभिनेता म्हणजे अनिकेत विश्वासराव

मराठी कलाकारांकडेही बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच किंवा एक पाऊल पुढे जात आलिशान आणि महागडय़ा गाडय़ा आल्या आहेत.

‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या मराठी कलाकारांचे अनुभव कथन.


सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत पुण्यातील एका महिलेने ३५ लाखांची ‘बनवाबनवी’ केल्याची घटना समोर आली आहे.
मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता असलेला अंकुश चौधरी आज त्याचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे.

मुंबईचे ‘गिरणगाव’ अशी ओळख असलेल्या लालबाग, परळ, नायगाव या परिसराचा आता कायापालट झाला आहे.