Page 4 of मराठी अभिनेते Photos

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्या २०२२मध्ये झाल्या विवाहबद्ध, पाहा लग्नसोहळ्यातील खास फोटो

शरद पोंक्षेंचे स्त्री वेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, जाणून घ्या नेमकं सत्य

गौरवच्या अभिनयाप्रमाणेच त्याची स्टाइल आणि झुपकेदार केस प्रेक्षकांना प्रचंड भावतात.

“तुम्हाला या गोष्टीच स्पष्टीकरण देणं हे मी माझं उत्तरदायित्व समजतो!”

प्रसाद ओकने नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील विनोदवीर त्याच्या या चित्रपटात झळकणार आहे.

सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांचा वाढदिवसही एकाच दिवशी असतो.

अभिनेता सिद्धार्थ बोडके बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

गश्मीरने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींची तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘शमशेरा’मध्ये एक मराठमोळा अभिनेताही रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

‘धर्मवीर’ चित्रपटात मंगेश देसाईंनी साकारलेला आनंद दिघे यांची मुलाखत घेणारा एकमेव पत्रकार आज शिवसेनेचा खासदार आहे.

विनोदी अभिनयशैलीने मराठी चित्रपटसृष्टीवर अभिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे.
