Page 4 of मराठी साहित्य News
‘गिरगावचा साहित्य संघ मराठी राहणार का?’ असा प्रश्न ‘लोकसत्ता’ने रविवारच्या अंकात विचारला. त्यास पार्श्वभूमी आहे ती संघाच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकांची.
साहित्य संघाच्या पुनर्विकासात माझा कोणताही व्यावसायिक सहभाग नाही, असा खुलासा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘लोकसत्ता’ वृत्तावर प्रतिक्रिया देताना केला.
सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
साहित्य आणि कलेमुळे जाती-धर्माच्या भिंती दूर होतात, मिलिंद जोशी यांनी तरुणांना दिला सल्ला.
साहित्य संघाच्या निवडणुकीतील वादावर ‘ऊर्जा पॅनल’ने मांडली आपली बाजू.
मतपत्रिका वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत साहित्य संघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात.
साताऱ्यातील साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण पुण्यात होणार.
राम गणेश गडकरींच्या या स्वगतावरून आक्षेप घेणाऱ्या राजकारण्यांनी जर खऱ्या साहित्यविषयक जाणिवेने विचार केला तर त्यांना दिसेल की, नाटकातील हे…
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध करण्यासाठी एकत्र आलेला मराठी समाज, आता महाराष्ट्राच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त.
खान्देशी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती त्यांच्या सासर आणि माहेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी, कवितांमधून त्यांच्या विचारांना उजाळा.
२०१३ मध्ये सुरू झालेले स्मारकाचे काम साधारण २४ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, शासनाने पुढे जाऊन थोर पुरूषांच्या स्मारकांसाठी…
चंगळवादामुळे समाजाची संवेदनशीलता कमी होत असून, वास्तव विकासाऐवजी दिखाऊपणाच वाढतो आहे….