scorecardresearch

Page 12 of मराठी चित्रपट News

Bollywood actress jaya Bachchan praises Sachin Pilgaonkar sthal marathi movie
Video: “हा खरा चित्रपट…”, जया बच्चन यांनी सचिन पिळगांवकरांच्या ‘स्थळ’ चित्रपटाचं केलं भरभरून कौतुक, म्हणाल्या…

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन ‘स्थळ’ चित्रपटाबाबत नेमकं काय म्हणाल्या? वाचा…

Suraj Chavan movie Zhapuk Zhupuk completes shooting Kedar Shinde shares video of the last day
Video: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण, केदार शिंदे व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “एका बुक्कीत टेंगूळचं…”

केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार

story of sadguru bhalchandra maharaj will be depicted in marathi film Kankadhish
कणकवलीच्या सद्गुरू भालचंद्र महाराजांची गाथा रुपेरी पडद्यावर, ‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा, कोकणवासीयांची उत्सुकता शिगेला

कोकणातील कणकवलीच्या सद्गुरू भालचंद्र महाराजांची गाथा ‘कणकाधीश’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

ajay kamble wrote script for susheela sujeet with its promotion starting at ruia College
लेखक म्हणून पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीची स्वतःच्याच महाविद्यालयातून सुरुवात

बहुप्रतीक्षित ‘सुशीला-सुजीत’ या मराठी चित्रपटाचे पटकथा व संवाद लेखन रुईया महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अजय कांबळे याने केले आहे. विशेष बाब…

Namdev Dhasal Hemant Dhome
“एक माणूस नव्हे, सगळी व्यवस्थाच…”, नामदेव ढसाळांच्या अपमानामुळे हेमंत ढोमे सेन्सॉर बोर्डाविरोधात आक्रमक फ्रीमियम स्टोरी

Hemant Dhome on Namdev Dhasal : नामदेव ढसाळ यांच्या चळवळीवर भाष्य करणारा एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

upcoming marathi historical movies news
मराठी रूपेरी पडद्यावर भक्तीशौर्याचा संगम; यावर्षी ऐतिहासिक, संतपटांची रेलचेल

छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्य आणि एकूणच शिवकालीन काळ प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’ या मराठी चित्रपट शृंखलेच्या…

Chiki Chiki Boom Boom cast performance review
चित्रपटातही ‘हास्यजत्रा’

‘चिकी चिकी बुबूम बुम’ करताना पटकथेपेक्षा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘हास्यजत्रा’तील आपल्या सहकलाकारांच्या विनोदी अभिनयावर दिग्दर्शकाची अधिक भिस्त आहे हे जाणवते.

22 maratha battalion
‘२२ मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची’चे पोस्टर प्रदर्शित, सिनेमात शिवाली परबसह मराठी कलाकारांची मांदियाळी!

मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Namdev Dhasal Malika Sheikh
“कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही, अश्लील कविता…”, सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्याचा उद्दामपणा; ढसाळांच्या पत्नी संतापून म्हणाल्या…

Namdev Dhasal, Chal Halla Bol Movie : सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेतला आहे.

ताज्या बातम्या