scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 42 of मराठी चित्रपट News

sharad ponkshe in Dr Hedgewar Role (1)
डॉ. हेडगेवारांच्या भूमिकेत दिसणार शरद पोंक्षे, त्यांनी शेअर केलेल्या फोटोतील पत्राने वेधलं लक्ष

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमाच्या दिग्दर्शकाने पाठवलं शरद पोंक्षेंना पत्र

sayali sanjeev rinku rajguru
“रिंकूने मला थांगपत्ताच लागू दिला नाही की ती…”, सायली संजीवने सांगितला किस्सा, म्हणाली “त्या काळात आमची मैत्री…” प्रीमियम स्टोरी

‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Zimma 2 movie released Marathi Movie entertainment news
आयुष्याचा आनंदोत्सव साजरा करणारा ‘झिम्मा २’

‘झिम्मा’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाचीही घोषणा करण्यात आली. त्यामुळे…

Marathi Pori canada girl dance
Video : ‘झिम्मा २’च्या ‘मराठी पोरी’ गाण्याची कमाल; कॅनडात -२°C तापमानात साडी नेसून तरुणीचा भन्नाट डान्स

उणे तापमानात ‘झिम्मा २’च्या ‘मराठी पोरी’ गाण्यावर तरुणीने धरला ठेका, पाहा व्हिडीओ

hrishikesh-joshi
‘देऊळ’मधील ‘त्या’ संवादाची आठवण काढणाऱ्या चाहत्याची हृषिकेश जोशींनी घेतली दखल; म्हणाले, “यांना दंडवत…”

आपल्या अभिनयाबरोबरच हजरजबाबीपणासाठी हृषिकेश जोशी ओळखले जातात. तसेच ते सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि विविध विषयांवर त्यांची मतं मांडत असतात

Nagraj Manjule talks about wife gargee kulkarni
“गार्गी माझा आरसा आहे”, नागराज मंजुळेंचे पत्नीबद्दल विधान; पहिली भेट कुठे झाली होती? म्हणाले, “आम्ही…”

पत्नी गार्गी कुलकर्णीबद्दल पाहिल्यांदाच नागराज मंजुळेंचे वक्तव्य, कौतुक करत म्हणाले…

shreyas talpade new movie
श्रेयस तळपदेकडून नव्या चित्रपटाची घोषणा, माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी झळकणार प्रमुख भूमिकेत प्रीमियम स्टोरी

श्रेयसने मराठी-हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

Naal 2 bhargav gupta
‘नाळ’ चित्रपटातील ‘मणी’च्या भूमिकेतील अभिनेता आहे प्रसिद्ध निर्मात्याचा मुलगा, कशी झाली निवड? जाणून घ्या किस्सा

नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्या चित्रपटांमध्ये नवोदितांना संधी देतात.