Page 7 of मराठी चित्रपट Photos

या ट्रेलरमधील प्रत्येक संवाद ऐकल्यानंतर अंगावर अक्षरश: काटा येतो.

“चित्रपटाच्या मूळ स्क्रिप्टमध्ये हा डायलॉग नव्हताच”, असे अशोक मामांनीच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

गौरव लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. एका मराठी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांनी उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या कलाकृतींमधून अचानक एक्सिट घेतली आहे.

सूरजने वयाच्या केवळ १५ व्या वर्षी खलनायकाची भूमिका साकारली होती.

प्रसाद ओकने नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील विनोदवीर त्याच्या या चित्रपटात झळकणार आहे.

बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असताना मराठी चित्रपट पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

‘बस बाई बस’ शोमध्ये लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने हजेरी लावली.

अभिनेत्री राधा सागर ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचली.

‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका अभिनेता क्षितीश दाते याने साकारली आहे.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरू आहे.

विनोदी अभिनयशैलीने मराठी चित्रपटसृष्टीवर अभिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे.