Page 8 of मराठी चित्रपट Photos

प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरू आहे.

विनोदी अभिनयशैलीने मराठी चित्रपटसृष्टीवर अभिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे.

‘सरसेनापती हंबीररीव’ चित्रपटात दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा अभिनेता शुभांकर एकबोटेने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक चित्रपट २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री सोनाली खरे तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. यावरच एक नजर टाकूया.

अभिनेता अंकित मोहन याने या चित्रपटात पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या श्रीमंत रायाजीराव बांदल यांची भूमिका साकारली आहे.

स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलेला ‘पॉंडीचेरी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘पावनखिंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.



