Page 2 of मराठी नाट्य संमेलन News

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नाट्य परिषदच्या विश्वास्त मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या नाटकांबाबात सूचक भाष्य केले. शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनावेळी…

कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकेबाजी केली.

शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात एकमेकांचे राजकीय स्पर्धक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी राजकीय नेत्यांच्या अभिनयावर जोरदार फटकेबाजी केली.

काका आणि पुतणे एकत्र दिसतील असे वाटत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्य संमेलनाकडे पाठ फिरवली आहे.

मराठी रंगभूमीवरील अजरामर शंभर व्यक्तिरेखेच्या वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात प्रथमच लहान मुलांसाठी बालनगरी स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे.

सांगलीत शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहुर्तमेढ सोहळा आज संपन्न झाला. यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते.

आवश्यक त्या सोयी सुविधांची पूर्तता करावी. संमेलनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

नाट्यपंढरी सांगलीत शुक्रवारी मुहुर्तमेढ विधीने शंभराव्या नाट्यसंमेलनाचा प्रारंभ होत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर…

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी चिंचवड येथील कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणावर उभारण्यात येणाऱ्या बालनगरी मंडपाचे पूजन उद्योगमंत्री सामंत यांच्या…
ठाणे शहरांने यजमानपद स्वीकारलेले ९६ वे अखिल भारतीय नाटय़संमेलन राजेशाही थाटात पारपडले.