Page 2171 of मराठी बातम्या News

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये केवळ आसन व्यवस्था असल्यामुळे प्रवाशांना लांबचा प्रवास असह्य होत होता. त्यामुळे आता शयनयान वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात…

आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानुसार जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मोठ्या कंपन्या व विकासकांकडे कोट्यवधींचा मालमत्ता कर थकीत आहे. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात मुंबईतील…

राज्यातील सहा जिल्हा परिषद व ४४ पंचायत समितींचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने प्रशासक नियुक्तीचे आदेश ग्रामविकास विभागाने बुधवारी सायंकाळी काढले.

स्वच्छतेची पातळी उंचावणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने ‘कचरामुक्त तास’ मोहीम हाती घेतली आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने बुधवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.

मुंबई ते नाशिक महामार्गावर शहापूरच्या गोठेघरजवळ बुधवारी पहाटे मालमोटारसह इतर वाहने आणि एका खासगी बसचा अपघात झाला. त्यात तीन जणांचा…

मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक विहिरीजवळ गोळा झाले. त्यांनी तात्काळ चौघांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यास असमर्थ असल्याचे महापालिका आणि राज्य सरकारने एकदा जाहीर करावे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य…

दहा वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही नायगाव सोपारा खाडीवरील पुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.

महसूल वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईतील व्यावसायिक झोपडपट्ट्यांनाही मालमत्ता कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यावसायिक…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रत्नाकर भागवत यांचे मुंबईतील प्रभादेवी येथील निवासस्थानी मंगळवारी रात्री निधन झाले.